अभिनेत्री अक्षया देवधरने सोशल मीडियावर बुलेट चालवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळेच सगळेच थक्क झाले. विशेष म्हणजे या व्हिडीओवर चक्क राणादा म्हणजेच हार्दिकने भन्नाट कंमेंट ही केली आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale